Telegram Group Search
11) एका व्यक्तीला वर्षांमध्ये त्याचे वय सांगण्यास विचारले गेले.त्याने उत्तर दिले की 3 वर्षानंतर चे माझे वय घ्या त्याला 3 ने गुना आणि मग 3 वर्षापूर्वी माझ्या वयाच्या तिप्पट वजा करा आणि तुम्हाला माझे वय कळेल. त्या व्यक्तीचे वय काय आहे

@ganitmargdarshn
Anonymous Quiz
12%
12 वर्षे
29%
22 वर्षे
54%
18 वर्षे
4%
28 वर्षे
आज पासून सुरू होत असलेले ZP आरोग्य सेवक( नॉन पेसा क्षेत्र)परीक्षा साठी सर्वांना शुभेच्छा.💐
12) परीक्षेमध्ये प्रत्येकी 100 गुणांचे गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्राचे तीन विषय आहे गणेशला गणित आणि विज्ञानामध्ये 60 टक्के आणि 80 टक्के गुण मिळाले त्याला एकूण 70 टक्के गुण मिळाले सामाजिक शास्त्र मधील त्याच्या गुणांची टक्केवारी किती
Anonymous Quiz
26%
70
37%
65
32%
60
6%
80
महाराष्ट्र_नगरपरिषद_स्वच्छता_निरीक्षक_सेवा_प्रारूप_निवडसूची_व_अतिरिक्त.pdf
16.5 MB
महाराष्ट्र_नगरपरिषद_स्वच्छता_निरीक्षक_सेवा_प्रारूप_निवडसूची_व_अतिरिक्त
महाराष्ट्र_नगरपरिषद_लेखापरीक्षण_व_लेखा_सेवा_प्रारूप_निवडसूची_व_अतिरिक्त.pdf
46.6 MB
महाराष्ट्र_नगरपरिषद_लेखापरीक्षण_व_लेखा_सेवा_प्रारूप_निवडसूची_व_अतिरिक्त
महाराष्ट्र_नगरपरिषद_अग्निशमन_सेवा_प्रारूप_निवडसूची_व_अतिरिक्त_प्रारूप.pdf
20.6 MB
महाराष्ट्र_नगरपरिषद_अग्निशमन_सेवा_प्रारूप_निवडसूची_व_अतिरिक्त_प्रारूप.
महाराष्ट्र_नगरपरिषद_अभियांत्रिकी_सेवा_संगणक_प्रारूप_निवडसूची_व_अतिरिक्त.pdf
14.9 MB
महाराष्ट्र_नगरपरिषद_अभियांत्रिकी_सेवा_संगणक_प्रारूप_निवडसूची_व_अतिरिक्त
महाराष्ट्र_नगरपरिषद_कर_व_प्रशासकीय_सेवा_प्रारूप_निवडसूची_व_अतिरिक्त.pdf
84.8 MB
महाराष्ट्र नगरपरिषद कर व प्रशासकीय सेवा

प्रारूप_निवडसूची_व_अतिरिक्त
Cabinet.pdf
217.3 KB
NDA सरकारच कॅबिनेट मंत्रीमंडळ

एकूण 30 कॅबिनेट मंत्री
⚠️सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क व गट-ड प्रतिक्षासूची लागत आहे

👉खालील लिंकवर जाऊन पाहू शकता
https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/ReadMore_NewsAndEvent.aspx?Cat=WCCW93m2AU7mJx8jz764dA==

जॉइन:
https://www.tg-me.com/गणित मार्गदर्शन/com.ganitmargdarshan
⚠️आरोग्य सेविका हॉल तिकीट आले आहेत

लिंक :-
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
13) निलेश व कविश या दोघांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत निलेशचा धावण्याचा वेग ताशी 5 किमी आहे. कविश 8 मीटर धावल्यानंतर निलेशने धावण्यास सुरुवात केली तरीही निलेश 8 सेकंदाच्या फरकाणे शर्यत जिंकतो. तर कविशचा ताशी वेग काय(यवतमाळ पोलीस 2018)
Anonymous Quiz
10%
5.15 km/hr
45%
4.4 km/hr
40%
4.14 km/hr
5%
4.25 km/hr
short tricks स्पष्टीकरण

जॉईन:
@ganitmargdarshan
14) शिमलामध्ये सकाळचे तापमान 0 डिग्री से. च्या वर 5 डिग्री से. आहे आणि संध्याकाळचे तापमान 0 डिग्री से. च्या खाली 3 डिग्री से आहे तर तापमानामध्ये किती बदल झाला

Join:@ganitmargdarshn
Anonymous Quiz
12%
-8°
41%
39%
-2°
8%
Constable.pdf
5 MB
⚠️राज्य उत्पादन शुल्क

मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी (जवान पदासाठी)

जॉइन:
https://www.tg-me.com/गणित मार्गदर्शन/com.ganitmargdarshan
Constable cum driver.pdf
775.4 KB
⚠️राज्य उत्पादन शुल्क

मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी (जवान-नि-वाहनचालक पदासाठी)

जॉइन:
https://www.tg-me.com/गणित मार्गदर्शन/com.ganitmargdarshan
⚠️ पोलीस भरती मैदानी चाचणी प्रवेश पत्र

https://testmsp.mahaitgov.in/Forms/FrmHallTicket_Home.aspx

2024/06/14 17:40:03
Back to Top
HTML Embed Code: